कमजोर घटकांचे शाश्वत विकास
महिला सक्षमीकरण, स्व-साहाय्य गटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती
ग्रामीण विकास, आरोग्य, शैक्षणिक उपक्रम
व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित क्षेत्रात काम करणे
प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे
आरोग्य शिबिरे, सार्वजनिक जनजागृती
महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता, आरोग्य जनजागृती
बालहक्क, कृषी मार्गदर्शन शिबीर, हुंडाबळी काम
युवा/स्वयंरोजगार शिबीर आयोजित करणे
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण, कौशल्य विकासासाठी काम